Close

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रबोधन

दुध व्यसायातून श्रीमंतीकडे !

वर्षांनुवर्षे पारंपरिक पद्धतीने चाललेल्या तोट्यातील उद्योगातून बक्कळ उत्पन्न कसे कमवायचे ?

जोडधंदा नव्हे, तर मुख्य धंदा !!

ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्वावलंबी बनविण्याचा अनोखा प्रयत्न

जालना येथे विशाल शेतकरी मेळावा

जालना शेतकरी मेळावा

जालना येथे विशाल शेतकरी मेळावा

जालना शेतकरी मेळावा 2

जालना शेतकरी मेळावा

शेतकऱ्यांसमवेत

Jalna Shetkari Melava

माझ्याबद्दल - About me

My Activities

 1. Technical training sessions on loose housing farms, Breeding Record, Daily Management.
 2. Making of Silage, Use Of Milking Machine, hydroponics, azolla. I am working to develop small scale farmer stand on his feet and earn extra income since past 6 years at grass root level from small villages to district towns in Maharashtra.
 3. Teaching Recent advancement and globally accepted fodder management techniques.
 4. I have trained farmers from more than 800 villages through direct meetings, farm visits at my place, and on field demonstrations at various villages. I have helped start more than 500 loose housing farms. Working absolutely free of cost for small scale farmers.
 5. Trained farmers of various co-operative dairy plants including Warana, Rajaram Bapu sahkari dudh utpadak Sangh, Shivamrut Dudh Utpadak Sangh, etc. and many more private Dairy plants like Prabhat.
 6. Conducted technical training sessions at various villages in collaboration with most reputed veterinary pharmaceutical companies like Virbac etc.  Currently technical consultant of Virbac Animal health India Ltd.
 7. Expertise in preparing project reports of dairy farms, goat farms and planning of farm structure and execution of projected activities on field
 8. Trained farmers for Production of antibiotic free milk, Milk with less bacterial count and quality milk production, which can be future of dairy industry in India.
 9. Also conducted technical training sessions about goat farming management and selection of breed, cost effective goat farm, and stress free management.
 10. Advising farmers regarding establishment and development of small scale poultry farm.
 11. Technical sessions with productive farmer groups, veterinarians, dairy owners, goat farmers in all over Maharashtra.

माझे काम

१. मुक्त गोठा, पैदास नोंदवही, दुग्ध-व्यवसायाचे दैनंदिन प्रशिक्षण याबाबतचे तांत्रिक प्रशिक्षण

२. मुरघास बनवणे, मिल्किंग मशीन चा उपयोग, हायड्रोपोनिक्स, अझोला इत्यादींबाबत मार्गदर्शन.  छोट्या शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवून त्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी गेली ६ वर्षे महाराष्ट्रात गाव ते शहर ठिकठिकाणी सेमिनार.

३. खाद्य व्यवस्थापनामधील चालू घडामोडी आणि जागतिक मान्यताप्राप्त प्रक्रिया आणि पद्धत शिकविणे

४. गेल्या काही वर्षात ८०० हुन अधिक गावांमध्ये बैठकी, गोठ्यांना भेटी, आणि प्रात्यक्षिके  इत्यादींमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. ५०० हुन अधिक मुक्त संचार गोठ्यांना हातभार.  तळागाळातील शेतकऱ्यांसाठी मोफत मार्गदर्शन.  

५. वारणा, राजारामबापू सहकारी दूध संघ, शिवामृत सारख्या विविध सहकारी आणि प्रभात सारख्या खासगी दुग्ध-संस्थांमधून पशुपालक, दूध-उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

६. विरबॅक सारख्या जनावरांची औषधे बनवणाऱ्या प्रतिष्ठित कंपन्यांसोबत तांत्रिक प्रशिक्षण शिबिरे.  सध्या विरबॅक सोबत तांत्रिक प्रशिक्षक म्हणून काम

७. गोठे, शेळी पालन इत्यादींसाठी प्रकल्प अहवाल बनविणे, गोठे उभारणी सल्ला आणि प्रात्यक्षिक

८. प्रतिजैविके विरहित दूध, कमी जिवाणूयुक्त दूध, उच्च दर्जाचे दूध इत्यादी मुद्द्यांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

९. बंदिस्त शेळीपालन, प्रजाती निवड, कमी खर्चातील शेळीपालन, तणावमुक्त शेळीपालन या बाबींवर मार्गदर्शन.

१०. छोटाखानी कुक्कुटपालन चालू करण्याबाबत मार्गदर्शन.

११. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जनावरांचे डॉक्टर, सक्षम शेतकरी, डेअरी मालक यांच्यासोबत शिबिरे

PowerGotha.com

गाय, म्हैस, शेळीपालन, मुक्त गोठा, आदर्श बंदिस्त गोठा, मुरघास, हॅड्रोपॉनिक्स, वर्षभर कमी खर्चात चारा, दुष्काळातील दुग्धव्यवसाय, पोल्ट्री इत्यादिंसोबत दूध धंद्याची परिपूर्ण माहिती देणारी एकमेव वेबसाईट..

येथे क्लिक करा